मुंबई

भांडुपमध्ये पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

CD

भांडुप, ता. ७ (बातमीदार) ः भट्टीपाडा येथील जलवाहिनीच्या कामात दिरंगाई चालू असल्याचा आरोप करीत महिलांनी ‘रास्ता रोको’ केले. पिण्याचे पाणी चार दिवसांपासून न आल्याने महिला रस्त्यावर उतरल्या. पाईपलाईनचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी या महिलांनी केली. रास्ता रोको मागे घ्या, अशी विनंती पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली. लवकरच काम करून देण्याचे आश्वासन दिले. कामासाठी लागलेल्या वेळामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT