मुंबई

नियंत्रण सुटून कंटेनर उलटला

CD

घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटल्याची घटना सोमवारी (ता. ७) रात्री घडली. हा कंटेनर भिवंडीहून मुंबईकडे जात होता. भरधाव वेगात असताना, चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकाला धडक देऊन उलटला. या घटनेत चालकाला कोणतीही जखम झाली नाही; तर क्लिनर रिजवान इनामदार याला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला विक्रोळी टागोरनगरमधील फुले रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी विक्रोळी पोलिस व वाहतूक विभागाने धाव घेत कंटेनर बाजूला घेत वाहतूक पूर्ववत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT