Santosh Bangar sakal media
मुंबई

डोंबिवली : आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात ‘जोडे मारा‘ आंदोलन

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : हिंगोलीचे शिवसेना (shivsena) जिल्हाप्रमुख आणि आमदार संतोष बांगर (Mla Santosh bangar) यांनी प्रकाश आंबेडकरांविषयी (Prakash ambedkar) वादग्रस्त वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कल्याणमधील वालधुनी अशोक नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार बांगर यांच्या प्रतिमेला काळिमा फासत ‘जोडे मारा‘ आंदोलन (strike) करीत निषेध नोंदवला.

वंचितच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बांगर यांनी केलेल्या बेताल व्यक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. पक्षप्रमुखांनी बांगर यांचे पद रद्द करावे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. निषेध आंदोलनात वंचित बहुजन आघाडी कल्याण पूर्व शहराध्यक्ष मनोज धुमाळ, उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते जय घोडे, विजय सुरडकर, मिलिंद खैरे, रोहित डोळस, मुकद्दर सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे अधिकाऱ्यांवर खडे बोल

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT