Rape crime sakal media
मुंबई

ठाणे : अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार; आरोपी गजाआड

सकाळ वृत्तसेवा

कळवा : कळवा पूर्व शांतीनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार (Minor girl rape case) करणाऱ्याला पोलिसांनी अटक (culprit arrested) केली आहे. श्रीकांत गायके (३६) असे त्याचे नाव आहे. श्रीकांत याने बंद मफतलाल कंपनीच्या (Mafatlal company) दाट झाडीझुडपातील एका खड्ड्यात या मुलीला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ६ मार्चला घडली होती.

या मुलीचे आई-वडील गरीब व अशिक्षित असल्याने या घटनेची वाच्यता केली नव्हती; परंतु परिसरात ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालविकास विभागाला कळवल्यानंतर समाजसेविका श्रद्धा नारकर यांनी कळवा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार कळवा पोलिसांनी मनीषानगर, गणपती पाडा, भास्कर नगर, वाघोबा नगर परिसरात शोधमोहीम राबवत श्रीकांतला शनिवारी (ता. २६) अटक केली. त्याला न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे कळवा विभागाचे सहायक आयुक्त व्यंकट आंधळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT