Collection of tax
Collection of tax  sakal media
मुंबई

उल्हासनगर : ११० कोटींचा मालमत्ता कर वसूल; अभय योजनेला मोठा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेने (Ulhasnagr Municipal corporation) राबवलेल्या अभय योजनेला (Abhay yojana) थकबाकीदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. योजनेमुळे तब्बल यंदा ११० कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर (Property tax) वसूल झाला आहे. मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियांका राजपूत (Priyanka rajput) यांच्या नेतृत्वाखाली ही वसुली करण्यात आली. राजपूत यांच्या कामगिरीचे आयुक्त डॉ. दयानिधी यांनी कौतुक केले आहे.

आयुक्त डॉ. दयानिधी यांनी त्यांच्या दालनात प्रियांका राजपूत यांना पुष्पगुच्छ देऊन शाबासकी दिली. तेव्हा मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, कर निर्धारक व संकलक जेठाचंद करमचंदानी, उपकर निर्धारक व संकलक उद्धव लुल्ला, मनोज गोकलानी मालमत्ता कर विभागाचे निरीक्षक, लिपिक उपस्थित होते. थकबाकी वसुली करण्यासाठी प्रियांका राजपूत आपल्या पथकासह ऑन द फिल्ड उतरल्या. तब्बल ६४ हजार करबुडव्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यातून ५७ कोटींची वसुली करण्यात आली. नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये उल्हासनगरात १६ ते ३१ मार्चपर्यंत अभययोजना सुरू झाली होती.


वर्ष अभय योजनेतून वसूल रक्कम
२०१४ - १०३ कोटी २८ लाख
२०१५ - ६१ कोटी ४७ लाख
२०१६ - ८७ कोटी ८२ लाख
२०१७ - ९३ कोटी ५४ लाख
२०१८ - ८० कोटी २८ लाख
२०१९ - ७६ कोटी ९५ लाख
२०२० - ७० कोटी ९० लाख

२०२२ - ११० कोटी २८ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT