मुंबई

तरण तलावात मुलीचा बुडून मृत्यू

CD

तरण तलावात मुलीचा बुडून मृत्यू

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : उत्तन येथे तरण तलावात बुडून एका सहावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तन येथील चौक भागातील एका बंगल्यात दाम्पत्य आपल्या सहावर्षीय जुळ्या मुलांसह सहलीसाठी आले होते. दाम्पत्य बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर न्याहारी घेत असताना त्यांची दोन्ही मुले तळमजल्यावर खेळण्यासाठी गेली होती. दीपिकाचा खेळताना पाय घसरून ती लगतच्या तरण तलावात पडली. तिला पाण्यात पडल्याचे पाहून तिचा भाऊ रडू लागला. त्याच वेळी पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या पालकांनाही ती पाण्यात पडलेली दिसली. त्यांनी तातडीने धाव घेऊन दीपिकाला पाण्याबाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत लांगी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT