मुंबई

खारघरमध्ये खेळांचा महासंग्राम

CD

खारघर, ता. ७ (बातमीदार) : युवा शक्ती मित्रमंडळाने माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. ८) खारघरमध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, तर एकता रिक्षा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खारघर सेक्टर २१ येथील सचिन तेंडुलकर मैदानात पार पडणार आहे.
सचिन तेंडुलकर मैदानात पार पडणाऱ्या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघाला पाच हजार, उपविजेत्याला तीन हजार, व्हॉलीबॉल संघातील विजेत्याला चार हजार, तर उपविजेत्याला दोन हजार आणि बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्याला दोन हजार २००, तर उपविजेत्या संघाला एक हजार १११ रोख रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. ही स्पर्धा सेक्टर २१ येथील सचिन तेंडुलकर मैदानात पार पडणार आहे. तर रक्तदान शिबिर सेक्टर २१ मधील जय भवानी माता मंदिरात सकाळी ९ ते २ या वेळेत होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवीण पाटील स्पोर्ट वेल्‍फेअर असोसिएशन, खारघर कबड्डी क्लब, खारघर युथ कौन्सिल, विद्यादान युवा मित्र मंडळ, ज्ञानसाधना मित्र मंडळ सेक्टर २१ क्रिकेट क्लब आणि हॅट्रिक्स स्पोर्ट्स क्लब आदींचे विशेष सहकार्य आहे. क्रीडाप्रेमींनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा शक्ती मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT