आमदार राजू पाटील यांचे मंत्री आदित्य ठाकरेंना प्रत्युउत्तर sakal
मुंबई

आमदार राजू पाटील यांचे मंत्री आदित्य ठाकरेंना प्रत्युउत्तर

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेवर निशाणा साधत रामनवमीला मनसेने शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठणाचा घाट घातला

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेवर निशाणा साधत रामनवमीला मनसेने शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठणाचा घाट घातला. यावर संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला होता. आदित्य यांच्या या टोल्याला मनसे आमदार राजू पाटील यांनी ‘पक्ष जगवण्यासाठी आम्ही कोणाच्या दाढीला बांधलेलो नाही’ असे ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार पाटील यांच्या ट्विटला आता शिवसेना काय उत्तर देते, याकडे शिवसेना कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ‘मशिदी आदींवर भोंगे ‘आदी’ चालतात, पण हनुमान चालिसा ‘आदी’ चालत नाही? प्रतिक्रिया ‘आदी’ गोष्टी विचाराअंती द्या. पक्ष ‘संपला’ आदी म्हणताय? आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेलो नाही, असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; २८ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला...

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT