मुंबई

चोरांच्या हल्ल्यात जखमी बिगारीचा मृत्यू

CD

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) ः शौचालयाला जाताना मोबाईल चोरांनी वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या बिगारी कामगाराचा तिसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुन्नीलाल जसवार हे उल्हासनगरातील कॅम्प ३ मधील जिरा चौकात राहत होते. तीन दिवसांपूर्वी पहाटे पाचच्या सुमारास सार्वजनिक शौचालयात जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर वार केले आणि जखमी अवस्थेत खाली पडलेल्या मुन्नीलालच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या हल्ल्यात मुन्नीलालच्या डोक्यावर, पाठीवर, बरगड्यांवर वार झाल्याने त्यांना प्रथम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना क्रिटिकेअर आणि त्यानंतर जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे अखेर मुन्नीलाल यांचा मृत्यू झाला. प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT