मुंबई

आदर्शनगरात सौरदिवे, सीसीटीव्ही

CD

कांदिवली, ता. २४ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील आदर्शनगर येथे आठ सौरऊर्जा दिवे व सात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी आमदार योगेश सागर यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी दीपक तावडे, योगेश पडवळ, गजानन गवई, मारुती बांबरकर, महादेव दरेकर, विजय मोरे आदी उपस्थित होते. आदर्शनगरमध्ये १९९५ पासून स्लम विभाग विकसित होत गेला. येथील मार्गावर दिव्यांची व्यवस्था नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एकदम मिळणार ६००० रुपये; ई-केवायसी, दुरुस्ती, संशयित लाभार्थींची पडताळणी सुरू; सरकारने दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत

Valentine's Day 2026 Special Recipe: जर तुम्हीही कॅन्डललाइट डिनरचा प्लॅन करत असाल तर 'हे' पदार्थ नक्की ट्राय करा

अग्रलेख : कापूस-कोंडीची गोष्ट

आयुर्वेदीय गर्भसंस्कार!

ढिंग टांग : व्हॅलेंटाइन प्रपोजल..!

SCROLL FOR NEXT