मुंबई

आरती कांबळे यांना पुरस्कार

CD

घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः विविध क्षेत्रांत सक्रिय असलेल्या उद्योजिका आरती अतिन कांबळे यांना आरती एंटरप्रायझेस कंपनीसाठी डॉ. आंबेडकर बिझनेस एक्सलन्स पुरस्कार देण्यात आला. अनुसूचित जातीच्या उद्योजकांसाठी लघुउद्योग श्रेणीतील सर्वोत्कृष्ट उपक्रमासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयएफसीआय व्हेंचरने देशातील अनुसूचित जातीतील उद्योजकांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या स्पर्धेचा भाग होता. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT