मुंबई

दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्या!

CD

मुंबादेवी, ता. २५ (बातमीदार)ः भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना भारतरत्न देऊन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यांचा उचित गौरव करावा, अशी मागणी रेखा गौर यांनी केली. दादासाहेब फाळके मेमोरियल फाऊंडेशनच्या सचिव आणि व्यवस्थापकीय विश्वस्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याप्रसंगी आयोजित सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर (फाळके) हेही फाऊंडेशनच्या शुभारंभाला उपस्थित होते. त्यांची विश्वस्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ‘भाभी जी घर पर हैं’ या प्रसिद्ध मालिकेत तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहितश्व गौर यांच्या रेखा गौर या पत्नी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीपू सुल्तानच्या अंगठीवर राम कोरलेलं, गांधी ते कलाम यांनीही टीपूबद्दल लिहिलंय; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

Mumbai Fire : मुंबईत पहाटे भीषण दुर्घटना! डोंबिवलीत भीषण आग; २९ दुचाक्या खाक, ५ जण जखमी

Latest Marathi News Live Update : भारताच्या विजयासाठी कानपूरमधील मंदिरात प्रार्थना

री-रिलीजपूर्वी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; ‘तेरे नाम’च्या यशामागचं रहस्य उघड

Tiger Attack: कोलारमेट शिवारात दुचाकीस्वारावर वाघिणीचा हल्ला; गावकरी दहशतीत, वाघाचे दर्शन होणे नित्याचेच

SCROLL FOR NEXT