मुंबई

अलिबागमध्ये आयएमए अलिबागतर्फे मॅमोग्राफी शिबिर

CD

अलिबाग, ता. ७ : इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबाग आणि ऑनकोर्स कॅन्सर सेंटर, पनवेलच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये आयोजित केलेल्‍या मॅमोग्राफी शिबिराचे उद्‌घाटन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ३५ स्त्रियांची मॅमोग्राफी करण्यात आले.
स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे काही स्त्रियांना जीवही गमवावा लागला आहे. अलिबागमध्ये शुक्रवारी आयोजित कँपसाठी मॅनोग्राफी व्हॅन मुंबईतून मागविण्यात आली होती. मॅमोग्राफीमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे लवकर निदान होते. उपचार लवकर मिळाल्यास हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. आयएमए अलिबागचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील, सचिव डॉ. राहुल म्हात्रे व डॉ. समीर नाईक यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. यासाठी कर्करोग तज्‍ज्ञ डॉ. सलिल पाटकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: न्यूझीलंडच्या सलमीवीरांनी वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकला सामना; स्पर्धेत्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Video Viral: दुचाकीस्वारासह उचलली गाडी; पुण्यातला टोइंग व्हॅनचा व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून युतीत तानातानी?

मनवा नाईक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत; 'या' प्रसिद्ध निर्मात्यासोबत मिळून करणार धमाका

Ajit Pawar Plane crash: रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या नावाचा उल्लेख का केला? 'त्या' दोन कंपन्यांपैकी एक पटेलांची

SCROLL FOR NEXT