मुंबई

आपची सुधागडमध्ये मोर्चेबांधणी सुरू

CD

पाली, ता. ८ (वार्ताहर) : आपची सुधागड तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने आपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 7) सुधागड तालुक्यात पाली, परळी, पेडली आणि इतर गावांत प्रसार केला. भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी आपण आम आदमी पक्षात सामील व्हावे आणि जनतेची सेवा करावी. येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवून लोकांचे नेतृत्व करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. या वेळी आगामी काळात ठिकठिकाणी कामे करणार असून पक्षाचा अजेंडा असलेले पत्रकेही वाटण्यात आले. पक्षात सामील होण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केला. याप्रसंगी रायगड जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, सुधागड तालुकाध्यक्ष अशोक रायकर, तालुका सचिव इरफान तालीब शेख, तालुका खजिनदार श्रद्धा बामणे व सदस्य फैसल महाडकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT