मुंबई

पाली भक्त निवास एक जवळ विचित्र अपघात

CD

पालीत ट्रकची तीन कारला धडक
पाली, ता. १ (वार्ताहर) ः पालीतील भक्तनिवासाजवळ बुधवारी (ता.३१) रात्री दहाच्या सुमारास झालेल्‍या विचित्र अपघातात ट्रकच्या धडकेमुळे तीन कार एकमेकांवर आदळल्‍या. अपघात कारचे मोठे नुकसान झाले, मात्र कोणीही जखमी झाले नाही. चालक सिमेंट घेऊन आलेला ट्रक मागे घेत असताना, लोखंडी पाईपमध्ये अडकला आणि एका कारवर धडकला. त्‍यामुळे कार फरफटत मागे केल्‍याने अन्य दोन कारला धडकली. ट्रकचालकाला ओरडून सांगण्याचा प्रयत्‍न केला असता, त्‍याने दुर्लक्ष केल्‍याचे परिसरातील नागरिकांचे म्‍हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

SCROLL FOR NEXT