मुंबई

सर्वसामान्य मतदार सर्वात शक्तिमान

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग : भारतीय स्वातंत्राला ७५ वर्षे झाली आहेत. आता देशातील लोकशाही अधिक परिपक्व झाली असून इतक्या वर्षांत लोकशाही मूल्यांची रुजवात अधिक खोलवर झाली आहे. राजघटनेतून दिलेल्या अधिकाराने सर्वसामान्य मतदार सर्वशक्तिमान झाला आहे. त्याच्या हातात सत्ता उलथवून लावण्याची ताकद असल्याने भारतीय लोकशाहीला भविष्यात कोणताही धोका नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ घटनातज्‍ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी केले.
अलिबागमधील आदर्श भवनात ‘भारतीय राज्यघटना आणि संसदीय लोकशाही’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बापट यांनी, राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थिती, राज्यघटना आणि बदललेली संसदीय लोकशाहीबाबत आपले विचार मांडले. कार्यक्रमास अलिबागमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संसदीय लोकशाहीबाबत बापट यांनी, विविध उदाहरणांसह माहिती दिली. शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. घटना बदलाबाबतही बापट यांनी मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT