मुंबई

बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन

CD

बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन
अलिबाग, ता. ६ : रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंच तसेच प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी रामनारायण पत्रकार भवनात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मंचाचे उपाध्यक्ष तसेच साप्ताहिक कोकणनामाचे शरद कोरडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शरद कोरडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष सखाराम अण्णा पवार, ज्‍येष्ठ नाट्यकर्मी जगदीश नागे, पोलिस पाटील संघटनेचे विकास पाटील, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, कोमसापचे सहकार्यवाह नंदु तळकर, जिल्हा रुग्णालयाचे हेमकांत सोनार, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या झेबा कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT