मुंबई

हरेश्वर राऊत यांचे आकस्मिक निधन

CD

सरस्वती नांदे यांचे निधन
खोपोली (बातमीदार) ः खोपोली येथील रहिवासी सरस्वती नांदे यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघ समन्वयक हेमंत नांदे यांच्या त्‍या मातोश्री होत. महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक सभेच्या फेसकॉमचा आदर्श माता पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक विवाहित मुलगी, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. खोपोली अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
-------------
मनोहर गजानन दिघे यांचे निधन
मुरुड (बातमीदार) ः मुरूड येथील मनोहर गजानन दिघे ऊर्फ नाना दिघे (वय ९१) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. सीकेपी समाज, भोगेश्वर देवस्थान ट्रस्ट, सेवानिवृत्त संघटना आदी संस्थांवर ते अखेरपर्यंत कार्यरत होते. सेवानिवृत्तांचे ते खऱ्या अर्थाने आधारवड होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी रीघ लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT