मुंबई

सहयोग पतसंस्थेचा २६ वा वर्धापनदिन उत्साहात अलिबाग, ता. १६ : सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चा २६ वा वर्धापनदिन आणि यशस्वी २५ वर्षांची वाटचाल उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य भजन महोत्सवाला सभासद, ठेवीदार व भजन रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. संगीत चक्री भजन जुगलबंदीत कृष्णा देशमुख व वैभव थोरवे यांनी सुरेल सादरीकरण केले. पखवाज साथ गणेश लोभी तर तबला साथ समीर हडप यांनी कार्यक्रमाला बहार आणली. गणेश महिला प्रासादिक भजन मंडळाच्या जागृती पाटील, गोकुळेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे निलेश जंगम तसेच हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे अनंत म्हात्रे यांनी भक्तिरसाची उधळण केली. या महोत्सवाच्या आयोजनात माजी जिल्हा सरकारी वकील प्रसाद शांताराम पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले. ५० कोटी ठेवींचा ऐतिहासिक टप्पा रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेने ५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करत सभासदांना २५ टक्के लाभांश व ठेवींवर १० टक्के परतावा दिला. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व सभासदकेंद्री धोरणामुळे सहकार क्षेत्रात संस्थेचे भक्कम स्थान निर्माण झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.

CD

सहयोग पतसंस्थेचा २६ वा वर्धापनदिन उत्साहात
५ टक्के लाभांश जाहीर
अलिबाग, ता.१६ (बातमीदार) : सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चा २६ वा वर्धापनदिन आणि यशस्वी २५ वर्षांची वाटचाल उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भजन महोत्सवाला सभासद, ठेवीदार व भजन रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
संगीत चक्री भजन जुगलबंदीत कृष्णा देशमुख व वैभव थोरवे यांनी सुरेल सादरीकरण केले. पखवाज साथ गणेश लोभी तर तबला साथ समीर हडप यांनी कार्यक्रमाला बहार आणली. गणेश महिला प्रासादिक भजन मंडळाच्या जागृती पाटील, गोकुळेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे निलेश जंगम तसेच हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे अनंत म्हात्रे यांनी भक्तिरसाची उधळण केली.
या महोत्सवाच्या आयोजनात माजी जिल्हा सरकारी वकील प्रसाद शांताराम पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.
चौकट
५० कोटी ठेवींचा ऐतिहासिक टप्पा
रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेने ५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करत सभासदांना २५ टक्के लाभांश व ठेवींवर १० टक्के परतावा दिला. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व सभासदकेंद्री धोरणामुळे सहकार क्षेत्रात संस्थेचे भक्कम स्थान निर्माण झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Video: फडणवीसांच्या नात्यातील महिला जरांगेंकडे! धनंजय मुंडेंनी त्रास दिल्याचा आरोप

ऑस्ट्रेलियाचा गेम झाला, शेवटच्या सामन्याआधीच T20 World Cup मधून बाहेर; Super-8 मधील ७ संघ ठरले, आता एका जागेसाठी कोण शर्यतीत?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील वडीगोद्री येथे बँक लुटण्याचा प्रयत्न, थरार सीसीटीव्हीत कैद

पडद्यावर रोमॅंटिक हिरो पण खऱ्या आयुष्यात पत्नीला अशी वागणूक द्यायचा मिथुन चक्रवर्ती; इतक्या सुंदर बायकोला त्याने...

Yeola News : येवल्यात घरकुलांचा निधी पडून! ५ हजार लाभार्थ्यांनी अजून पायाही खोदला नाही; प्रशासनाकडून नोटिसा

SCROLL FOR NEXT