मुंबई

कार अपघातात तरुणाचा मृत्‍यू

CD

कार अपघातात एकाचा मृत्‍यू
खोपोली, ता. १४ (बातमीदार) ः खालापूरहून खोपोलीकडे जाणाऱ्या कारने अवजड वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात खोपोलीतील चिंचवली-शेडवली येथील संजय तुकाराम जाधव (५३) यांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गवरील हाळ गावाच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंप समोर हा भीषण अपघात घडला. संजय जाधव हे खोपोलीतील सामाजिक व राजकीय कार्यकर्ता म्हणून परिचित होते. रविवारी त्‍यांच्या अंत्‍यसंस्‍काराला सर्वपक्षिय नेते, पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खोपोली ः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT