मुंबई

वीरेश्वर मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्याला अटक

CD

खोपोली (बातमीदार)ः शहरातील पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात शुक्रवारी १४ जुलै रोजी चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे, हेकू उर्फ एकनाथ कातकरी (२१, रा.पेरूची वाडी, पनवेल) याला अटक केली. त्याच्याकडून नऊ हजारांची रोख रक्‍कम जमा करण्यात आली. एकनाथने वीरेश्‍वर मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून रक्कम लंपास केली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास पुजारी किशोर शिगवण मंदिरात आल्यावर त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. याआधी एकनाथ कातकरीने मंदिरात चोरी केल्‍याची माहिती मिळाल्‍यावर पोलिसांनी त्‍याचा शोध घेतला. चोरीच्या दिवशी तो खोपोलीत आल्‍याची खबर मिळताच उपनिरीक्षक सुधाकर लहाने यांनी पथकाला त्‍याला पनवेलमधील घरातून ताब्‍यात घेतले. त्‍याच्याकडून नऊ हजारांची रोकड जप्त करण्यात आली.

खोपोली : खोपोली भगवान वीरेश्वर मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

रुपया पुन्हा घसरला! सार्वकालिक नीचांकी पातळीवर, ७९ पैशांनी कोसळून ९५.२८ वर

IPL 2026: हैदराबाद-गुजरातमध्ये प्लेऑफ निश्चित करण्यासाठी हातघाईची लढाई; कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

SCROLL FOR NEXT