मुंबई

Uddhav Thackeray: कोकणात उद्धव ठाकरेंचा दौरा; तयारी अंतिम टप्प्यात

एकनाथ पिंगळे, शहर प्रमुख संतोष देशमुख यांच्या पुढाकाराने खालापूर तालुका व खोपोली शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी तयारीला लागले आहेत.

CD

Mumbai News: कोकणातील रायगड, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या दौरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मावळ दौरा सोमवारपासून सुरू होत आहे.

यानिमित्त उरण, पनवेल व महामार्गालगत जाखोटिया मैदानावर होणाऱ्या सभेची जोरदार सुरू असून मंडप व स्टेजची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. सभेला खालापूर तालुका, कर्जत, नेरळ, माथेरान व खोपोलीतील कमीत कमी ५० हजार व त्याहून अधिक शिवसैनिक, सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सभेनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे पाटील, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार व उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सभेची तयारी करण्यात येत आहे.

तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, शहर प्रमुख संतोष देशमुख यांच्या पुढाकाराने खालापूर तालुका व खोपोली शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी तयारीला लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Trending : सुप्रीम कोर्टाचा कडक निर्णय! कोर्टाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास होणार कारवाई, कोणती शिक्षा होऊ शकते? पाहा

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

SCROLL FOR NEXT