मुंबई

मॉक ड्रिलने आपत्ती व्यवस्‍थापनाचे धडे

CD

खोपोली, ता. ३ (बातमीदार) ः खोपोलीतील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोरिशन लिमिटेड वतीने ‘ऑफ साईड मॉक ड्रील’चे आयोजन हाळ बुद्रुक येथे करण्यात आले होते. एचपीसीएलची ५०८ किलोमीटर लांबीची मुंबई - पुणे - सोलापूर वाहिनी कार्यरत आहे. ही वाहिनी ग्रामीण भागातील जात असून अत्यंत ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करत असल्याने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने माहिती मिळावी, म्हणून दरवर्षी कंपनीकडून प्रशिक्षणासाठी ऑफ साइट मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येते. या वर्षी आपत्‍कालीन प्रतिसाद व आपत्ती व्यवस्थापन योजनेविषयी माहिती देण्यात आली. यावेळी औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक वाय.पी. पतंगे, पातळगंगा एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी आशिष मोरे, रिलायन्सचे गजानन काटेकर, एचपीसीएलचे महाव्यवस्‍थापक राजेंद्र ठोकेकर, मुख्य व्यवस्‍थापक अरविंद चव्हाण, रोहित सी, हाळ येथील ग्रामस्थ हसन जळगावकर आदी उपस्थित होते.

खोपोली : खोपोलीमध्ये एचपीसीएलकडून मॉक ड्रील घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

Nagpur POCSO Case : अल्पवयीन मुलीचे धर्मांतरण करून लग्न; नागपुरात पॉक्सोसह गुन्हा, मुख्य आरोपी अटकेत

Vasai Student Protest : विद्यार्थ्यांवरील लाठीमाराविरोधात वसईकरांचा जनआक्रोश; 3 हजार नागरिकांचा लाँग मार्च

SCROLL FOR NEXT