मुंबई

भ्रष्टाचार मुक्त व विकासाभीमुख सरकार हवे प्रतिक्रिया 4

CD

भ्रष्टाचार मुक्त व विकासाभिमुख सरकार हवे. राष्ट्रीय अस्मिता जोपासणारे सरकार हवे. रोजगार निर्मितीसाठी आवश्यक ते शिक्षण देण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गादरम्‍यान स्थानकांचे प्रश्न पूर्ण केले गेले पाहिजे, ग्रीन फील्ड नावाने येणारा महामार्ग कोणतीच गरज नाही हे जाणणारा, कोकणचे निसर्ग सौंदर्य टिकून राहील यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी काम करेल व इको सेन्सटिव्ह झोन कायम राहील, त्यासाठी प्रयत्न करणारा उमेदवार व त्याच प्रकारचे सरकार असावे.
- गणेश खातू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT