मुंबई

बंद फ्लॅटमधून दीड लाखांचा ऐवज लंपास

CD

बंद फ्लॅटमधून दीड लाखांचा ऐवज लंपास

महाड, ता. २ (बातमीदार) : औद्योगिक क्षेत्रामधील नडगाव येथील एका इमारतीमध्ये बंद फ्लॅट फोडून चोरट्याने एक लाख ५२ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नडगाव येथील साई समृद्धी या इमारतीमधील संजय राणे यांच्या घरामध्ये ३१ मे रोजी चोरी झाली आहे. संजय राणे हे कंपनीमध्ये कामासाठी गेले होते. तर त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. ही संधी साधून चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि २७ हजारांची रोख रक्‍कम आणि एक मोबाईल असा एकूण एक लाख ५२ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी संजय राणे यांनी तक्रार दाखल केल्‍यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

KBC Contestant Arrest : 'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक धक्कादायक कारण आले समोर

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

Gold Rate Today: युद्धाचा आणि डॉलरचा सोन्यावर डबल इफेक्ट! मार्चमध्ये सोनं 30 हजारांनी स्वस्त; महाराष्ट्रात आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT