मुंबई

नादिर गोदरेज पुरस्काराने सन्मानित

CD

मुंबई, ता. ९ ः गोदरेज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक नादीर गोदरेज यांना ‘हुरून इंडिया’तर्फे ‘मोस्ट रिस्पेक्टेड इंडियन इंडस्ट्रियलिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. नवनवीन उपयुक्त उत्पादने बाजारात आणून देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आले.
देशाच्या प्रगतीत गोदरेज ग्रुपचा मोठा सहभाग असल्याने या पुरस्काराबद्दल मला अभिमान वाटतो. कृषी क्षेत्रासाठी विविध उत्पादने आणण्यापासून, तसेच जंतुनाशकांची निर्मिती करून नागरिकांना विविध साथीच्या रोगांपासून वाचवण्यात, तसेच देशाच्या महत्त्वाकांक्षेशी संलग्न होण्यात गोदरेजने नेहमीच पुढाकार घेतला आहे. देशाला सर्वोत्तम ते देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील, असे गोदरेज या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT