

Mumbai Police Action On CJP protesters
ESakal
मुंबई : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) शुक्रवारी (ता. २) शिवाजी पार्कवर आंदोलन केले. काही महिन्यांपूर्वी येथेच झालेल्या आंदोलनाच्या तुलनेत प्रतिसाद कमी असला तरी जेन-झींचा उत्साह मात्र कायम असल्याचे चित्र दिसले. मात्र दादर-शिवाजी पार्क परिसरात झालेल्या CJP आंदोलकांवर पोलिसांनी कडक कारवाई केल्याचे समोर आले आहे.