मुंबई

जे.जे. रुग्णालयाचे ‘मिशन थायरॉईड’

CD

मुंबई, ता. २४ : राज्य शासनाच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत येत्या ३० मार्चपासून थायरॉईड ओपीडी सुरू होणार आहे. ‘मिशन थायरॉईड’अंतर्गत जे. जे. रुग्णालयातही ही ओपीडी सुरू होणार असून एकाच ठिकाणी सर्व उपचार मिळणे शक्य होणार आहे.
सध्या थायरॉईडचे वाढते प्रमाण असून आणि लोकांना तपासणीत होणाऱ्या अडचणी लक्षात घेत पूर्ण वेळ थायरॉईड ओपीडीची सोय होईल. यामध्ये मेडिसिन, सर्जरी आणि कान-नाक-घसा हे विभाग एकत्रितरित्या काम करणार आहेत. आठवड्याच्या दर गुरुवारी अल्ट्रा सोनोग्राफी करून थायरॉईड ग्रंथींच्या तपासणीसाठी तंत्रज्ञ बोलावण्यात येणार आहेत. थायरॉईड संदर्भात जनजागृती, योग्य निदान आणि उपचारासाठी थायरॉईड ओपीडी ही संकल्पना राज्यभर राबवण्यात येणार आहे. राज्यातील २४ वैद्यकीय महाविद्यालयांत ही ओपीडी सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. थायरॉईड हा कायमस्वरूपीचा आजार असल्याने अशा रुग्णांची नोंद ठेवल्यास औषधोपचार करणे सोपे होईल, अशी माहिती जेजे रुग्णालयाचे कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Service : मेट्रोची सेवा हि नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे.

Pune Crime News : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात भरदिवसा तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने वार; मंदार किवळे गंभीर जखमी, दौंड-पाटसदरम्यान दोन संशयित ताब्यात

Latest Marathi News Live Update : सांगली बस स्थानकाच्या कारभाराविरोधात प्रवासी व विद्यार्थ्यांचे बस स्थानकात ठिय्या आंदोलन

Sharankumar Limbale Black and White Interview : "अस्पृश्यांपेक्षाही अधिक अस्पृश्य आयुष्य जगलो!" शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळेंची 'साम टीव्ही'वर रोखठोक मुलाखत; 'अक्करमाशी'तून मांडला वेदनेचा शिलालेख!

आंबेडकरी चळवळ हीच माझी आई! साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होताच शरणकुमार लिंबाळे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT