मुंबई

आंतरराष्ट्रीय योग दिन मोफत ऑनलाइन योग सत्र

CD

आंतरराष्ट्रीय योगदिनी मोफत ऑनलाईन योगसत्र
मुंबई, ता. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी ईशा फाऊंडेशनतर्फे संपूर्ण जून महिन्यात विनामूल्य ऑनलाईन योग सत्रे दिली जात आहेत. सात वर्षांवरील कोणीही ऑनलाईन योगा करू शकतात. ही सत्रे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी डिझाईन केली आहेत. २१ जून रोजी युनेस्को मुख्यालयात नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात सद्गुरू पॅरिसमधून संबोधित करतील.
प्रत्येकी ४५ मिनिटांचे तीन मॉड्यूल ईशा फाऊंडेशन देत आहे. यश, आरोग्य आणि तंदुरुस्ती किंवा मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाते. या पद्धती शिकण्यासाठी योगाचा पूर्वीचा अनुभव असण्याची गरज नाही. इच्छुक कॉर्पोरेट आणि संस्था या ऑनलाईन फॉर्मद्वारे त्यांचे तपशील भरून विनामूल्य ऑनलाईन सत्रात उपस्थित राहू शकतात, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT