Organ Donation esakal
मुंबई

Organ Donation : मुंबईत अवयवदानाने तिघांना जीवदान

डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानासाठी समुपदेशन केले.

सकाळ वृत्तसेवा

Organ Donation - के. जे. सोमय्या रुग्णालयात ५३ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूपश्चात झालेल्या अवयवदानामुळे तीन जणांना जीवदान मिळाले आहे. मुंबईत २५ वे यशस्वी अवयवदान पार पडले असून यंदा अवयवदान चळवळीला वेग आल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. ९) सोमय्या रुग्णालयात प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे एका ५३ वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार या व्यक्तीच्या यकृत आणि दोन मूत्रपिंडांचे दान करण्यात आले. या दानामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. हे अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले गेले असल्याचे समन्वयकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT