मुंबई

कणेकरांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार

CD

मुंबई, ता. २६ ः ज्येष्ठ पत्रकार, लेखक व एकपात्री प्रयोग करणारे लोकप्रिय कलाकार शिरीष कणेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कणेकर कुटुंबीयांनी दिली. शुक्रवारी सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत शिवाजी पार्क स्मशानभूमीतील सभागृहात कणेकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

Bidkin Bribe Case : बिडकीन ग्रामीण रुग्णालयात लाच प्रकरण उघड; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे जाळ्यात, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Loha News : संतोष म्हणतो आणि फिरून जन्मेन मी..! भारसावडेकरांनी घेतला पुढाकार

KKR vs PBKS Live: इडन गार्डनवर मुसळधार पाऊस... ५-५ षटकांची होणार मॅच, जाणून घ्या cut-off time, लाईव्ह अपडेट्स

SCROLL FOR NEXT