मुंबई

मनसेची ‘खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे’ मोहीम

CD

मुंबई, ता. ३१ : राज्यातील आमदार फुटीप्रकरणावर मनसेने ‘एक सही संतापाची’ या नावाने मोहीम सुरू करून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा खड्ड्यांकडे वळवला आहे. ‘खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे’ या ‘हॅशटॅग’खाली मनसेने मोहीम सुरू करत खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. खड्ड्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसेने ठिकठिकाणी आंदोलनेही केली. त्यानंतर समाजमाध्यमाद्वारे त्यांनी आपली भूमिका आक्रमक केली आहे. तुमच्या शहरातील खड्ड्यांचे फोटो टिपा आणि #खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे हा हॅशटॅग आणि शहराच्या नावासह मनसेच्या ट्विटर अकाऊंटला टॅग करा किंवा समाज माध्यमावर अपलोड करा. शासन-प्रशासनासह सर्वांचा हा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणू या. आपला महाराष्ट्र कसा खड्ड्यात घातला जातोय, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहिमेत सहभागी व्हा, असे आवाहनही मनसेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT