Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana August Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. २४ सप्टेंबरनंतर पात्र महिलांच्या खात्यात ₹१,५०० टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC

Ladki Bahin Yojana e-KYC

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Latest Update : राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलीये. (₹1500 August Installment Payment Date) ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच ₹१,५०० जमा होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com