मुंबई

शिवसेना भवन ला उद्धव ठाकरे करणार ध्वजारोहन : शिवसैनिकांना भावनिक आवाहन ,

CD

उद्धव ठाकरे करणार
सेना भवनात ध्वजवंदन
मुंबई, ता. १४ : शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १५) शिवसेना भवनात ध्वजवंदन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केले आहे.
शिवसेनेतील ध्वजवंदनप्रसंगी पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ध्वजवंदन सोहळ्यास मुंबईतील सर्व नेते, उपनेते, विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी, अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT