मुंबई

मुंबईत होणार कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे दर्शन

CD

मुंबईत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : दिवाळीनिमित्त मुंबईच्या शिवडीत महालक्ष्मी मंदिराची ५१ फूट उंच प्रतिकृती साकारली आहे. श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त हे मंदिर साकारण्यात आले आहे. दिवाळीच्या सुटीत फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन मुंबईतच मिळणार आहे. आजपासून १८ नोव्‍हेंबरपर्यंत महालक्ष्मी मातेचे दर्शन घेता येणार आहे. दिवाळीत सकारात्मक ऊर्जा व प्रसन्न चैतन्यमय वातावरण भाविकांना अनुभवायला मिळेल, अशी माहिती नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

बापरे! अभिनेता शशांक केतकर बेपत्ता, सिद्धार्थ जाधव घेऊन फिरतोय मिसिंगचे पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT