मुंबई

सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

CD

मुंबई, ता. १० : डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल २०२३चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १२) डॉ. सौम्या यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दरवर्षी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने २०२३च्या पुरस्कारासाठी डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची निवड केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी म्हणजेच १२ मार्च रोजी याचे वितरण केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT