मुंबई

सिंगल यूज प्लास्टिकविरोधात मोहीम

CD

मुंबई, ता. ४ : सिंगल युज प्लास्टिकवर बंदी असली तरी अजूनही त्याचा वापर होत आहे. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमएमआर परिसरात विशेष मोहीम हाती घेतली असून भरारी पथकांमार्फत कारवाई केली जात आहे.
सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर जरी बंदी असली तरी मुंबई महानगर प्रादेशिक कार्यक्षेत्रामध्ये त्याचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने सिद्धेश कदम यांनी मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सिंगल युज प्लास्टिकचा वापर हा थांबवण्यासाठी कडक अंमलबजावणीची गरज व्यक्त केली गेली. तसेच मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिका हद्दीत तसेच बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीत नेमलेल्या भरारी पथकामार्फत प्लास्टिकची साठवणूक, वितरण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT