मुंबई

Mumbai News: मोदींच्या नावावर मते मागणाऱ्यांकडून विश्‍वासघात, मंगलप्रभात लोढांचा घणाघात

महायुतीमध्ये अभेद्य एकजूट असल्यामुळे दक्षिण मुंबईत महायुतीचाच उमेदवार विजयी होईल |

CD

Mumbai News: गेल्या दोन निवडणुकीत ज्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली त्यांनी नंतर विश्‍वासघात केला, अशी टीका भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी (ता. २७) येथे केली. महायुतीमध्ये अभेद्य एकजूट असल्यामुळे दक्षिण मुंबईत महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. (Loksabha 2024)

लोढा म्हणाले की, मोदी यांनी दहा वर्षांत देशाला उन्नतीच्या मार्गावर नेले असल्यामुळे जो कोणी उमेदवार असेल तो मोदी यांचे प्रतीक म्हणून उभा राहील. गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली त्यांनी नंतर विश्वासघात केला. बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार याकूब मेनन याच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न झाला.

येथे धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्नही धर्मांध व्यक्तींनी केला. मात्र, हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही लोढा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT