मुंबई

दक्षिण मुंबईत उन्हाच्या झळा निवळल्या

CD

कमाल तापमान ३४ अंशांवर, तापमानात आणखी होणार घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : अखेर तीन दिवसांच्या उकाड्यानंतर मुंबईकरांना उन्हापासून दिलासा मिळाला. दक्षिण मुंबईतील तापमान ३४ अंशांपर्यंत खाली आले आहे, तर सांताक्रूजमध्येदेखील एक अंशाने कमान तापमान खाली आले आहे. आज कुलाबा ३४.१ तर सांताक्रूज ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मुंबईतील वाढलेले तपमान निवळले असले तरी काही भागात मात्र तापमान अधिक असल्याचे दिसले. यामध्ये मुलुंडमध्ये ४४ अंश तापमानासह सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल कुर्ला ४०, दादर ३५, नवी मुंबई ४२ तर मीरा रोड ४२ अंश तापमानाची नोंद झाली.

मुंबई रेन्स संस्थेचे प्रमुख ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत आज कमाल तापमानात घट झाली आहे. या आठवड्यात यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. आर्द्रता ही मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने मुंबईकरांची उकाड्यातून सुटका झाली.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्याही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT