मुंबई

कोकण पदवीधरसाठी किशोर जैन यांना उमेदवारी

CD

मुंबई, ता. ६ : कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाकडून किशोर जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बेलापूर येथील कोकण भवन येथे शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता ते अर्ज दाखल करतील.
रायगडमधील नागोठण्याचे किशोर जैन यांच्या शिक्षणसंस्था आहेत. ठाकरे कुटुंबीयांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. रायगड जिल्हा परिषद सदस्य असलेले जैन हे आता पाच जिल्ह्यांत पसरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या लढाईत उतरत आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात यापूर्वी भाजपकडून निरंजन डावखरे आणि मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काँग्रेसकडून रमेश कीर मैदानात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT