मुंबई

बीएसस्सी आयटी सत्र ६चा निकाल जाहीर

CD

बीएससी आयटी सत्र ६चा निकाल जाहीर
मुंबई, ता. ८ : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीएससी आयटी सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत ४,५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.६० एवढी आहे. विद्यापीठाने बीएससी आयटीबरोबरच बीए एमएमसी, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन व मानव्यशाखेचा निकालही ३० दिवसांच्या आत जाहीर केला आहे. या परीक्षेत ७,८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ७,६९५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये ४,५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर १,३८१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ७६.६० टक्के एवढा लागला आहे. १८० विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. ३२ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर ८१४ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने ९४८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT