मुंबई

स्त्री शिक्षणात १०८ वर्षांचे योगदान

CD

मुंबई, ता. २ : महिला शिक्षणाचा वारसा देशात निर्माण करणाऱ्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा १०९ वा वर्धापनदिन शुक्रवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असणार आहेत.
स्त्री शिक्षणात विद्यापीठाचे १०८ वर्षांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. सन १९१६ पासून या विद्यापीठाने लाखो स्त्रियांना शिक्षित केल्यामुळे प्रगतीशील समाजाची निर्मिती झाली आहे. सध्या ७० हजारपेक्षा जास्त विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या ३९ विभाग, १३ संस्था आणि ३०६ संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेतून महिला सक्षमीकरण हे ध्येय असल्याचे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्यासह विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू रुबी ओझा, विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

Nagpur News:ऑरेंज सिटी बनत आहे ‘गॅस चेंबर’!; स्वच्छ हवेसाठी नागपूरकर झाले व्याकूळ!

SCROLL FOR NEXT