मुंबई

विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

CD

विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मुंबई, ता. २ ः विविध बँकांची फसवणूक करून कोट्यवधींचे कर्ज थकवणारा मद्यसम्राट विजय मल्ल्याला मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. १८० कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी विशेष न्या. एस. पी. निंबाळकर यांनी मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
मल्ल्याने देशाबाहेर पळ काढून आठ वर्षे उलटल्यानंतर इंडियन ओव्हरसिज बँकेतील १८० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती सीबीआयने केली. मल्ल्याने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कर्जाची रक्कम जाणूनबुजून थकवली. या कर्ज घोटाळ्यात शिक्षा टाळण्यासाठी तो फरारी आहे. त्याच्या अटकेसाठी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करावे, असा युक्तिवाद सीबीआयने केला होता. केंद्रीय तपास यंत्रणेची ही विनंती मान्य करीत विशेष न्यायाधीश एस. पी. निंबाळकर यांनी मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT