मुंबई

विश्वविजेत्यांसाठी झाडांची कत्तल

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.६ ः टी-२० विश्वविजेत्या ठरलेल्या भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंचे गुरुवारी मुंबईत आगमन झाले. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीसाठी रस्त्यालगतच्या झाडांची बेसुमार कत्तल केल्याचा आरोप पर्यावरणप्रमींनी केला आहे.
नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलजवळ झाडे तोडल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा रोड शो पाहण्यासाठी हा प्रकार झाला आहे. काही झाडांची थेट कत्तल करण्यात आली आहेत; तर काही झाडे नियमांचे उल्लंघन करून छाटणी केली आहे. याविरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते संतोष दौडकर यांनी पालिका आयुक्त डॉ भुषण गगराणी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच एकीकडे मलबार हिल भागात वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना महापालिका आयुक्त पाठिंबा देतात आणि दुसरीकडे ‘अ’ प्रभागातील विभाग अधिकारी विनाकारण झाडे तोडून पर्यावरणाचे नुकसान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Dudh Sangh Election: आमदारकी नको पण गोकुळ संचालक द्या! कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणूक रणधुमाळीचा अखेर मुहूर्त ठरला

दोन जोड्या, दोन हटके अंदाज! 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये रेट्रो आणि काऊबॉय स्टाईल प्री-वेडिंग शूटचा तडका

Jodemar Holi: या गावात खेळली जाते 'अजब-गजब' जोडे मार होळी; मशिदींवर बांधली जाते ताडपत्री, पाहा काय आहे भानगड

न्यायपालिकेचे रक्त सांडले, हा सुनियोजित डाव; CJI Suryakant यांचे धक्कादायक वक्तव्य, NCERT वाद पेटला! सरकारचे वकील स्तब्ध!

Luxury Car Fraud Case : माजी महापौरांचे 'मायाजाळ'! ३८ लाखांत ६८ लाखांची कार देण्याचं आमिष आणि घातला १४ लाखांचा गंडा; वाचा कोल्हेंनी मुंबईत कसा रचला होता सापळा?

SCROLL FOR NEXT