मुंबई

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर पुस्तकाचे प्रकाशन

CD

शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवार (ता. ३) शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर यांच्या राजकीय कारकिर्दीवरील ''शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर'' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी शिवसेना नेते सुनील प्रभू , शिवसेना आमदार अजय चौधरी, रमेश कोरगावकर, शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर, शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे, अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते. या पुस्तकातील नितीनची कथा मी वाचली आहे आणि ती प्रेरणादायी आहे. शिवसैनिकांकडून अशीच जनसेवा अपेक्षित असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या पुस्तकाचे शब्दांकन ज्येष्ठ पत्रकार विजय सामंत यांनी केले आहे. पुस्तकासाठी छायाचित्र वरिष्ठ छायाचित्रकार सचिन वैद्य आणि शैलेश आचरेकर यांनी काढली असून पुस्तकाचे संपादन ॲड हर्षल प्रधान यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT