महायुतीने जाहीर केलेल्या सहा हजार रुपये प्रति क्विंटलची घोषणा पुढे नेत सात हजार रुपये केली. हे करताना त्यांना आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकचा विसर पडला आहे. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसवा कल्याण, गुलबर्गा बाजारात सोयाबीनला सुमारे ३ हजार ७५१रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.
कलबुर्गीत हे दर आणखी खाली आल्याचीही माहिती आहे. आधी कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव काँग्रेसने देऊन दाखवावा, नंतरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशवासन द्यावे, असे आव्हान विदर्भातील शेतकऱ्यांनी दिले आहे. या फसव्या आश्वासनांवरून काँग्रेसचे शेतकरीविरोधी धोरणा पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.