मुंबई

६१ वर्षीय महिलेला ९१ लाखांचा गंडा

CD

६१ वर्षीय महिलेला ९१ लाखांचा गंडा

मुंबई, ता. २९ ः कुरिअरद्वारे मलेशियात अमली पदार्थ, डेबिट कार्ड, पासपोर्ट पाठवल्याने मानवी तस्करीचा गुन्हा नोंद झाल्याचा आभास निर्माण करत सायबर भामट्यांनी ६१ वर्षीय महिलेला ९१ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात (उत्तर विभाग) गुन्हा नोंद झाला आहे. ऑगस्ट महिन्यात भामट्यांनी तक्रारदार महिलेला जाळ्यात ओढले. सर्व बचत ठेवी, बँक खात्यांतील जमा रकमेची माहिती घेऊन भामट्यांनी या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी टप्प्याटप्प्याने ९१ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसांत तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभवबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, तुम्ही कोणत्याही मुलाला...

Video: 'असा' रचला केतनच्या खुनाचा कट; सिया अन् चेतनचा कॅफेतला व्हिडीओ आला, हातात हात देऊन बसले अन् केलं प्लॅनिंग

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

SCROLL FOR NEXT