Accident News sakal
मुंबई

Mumbai Accident: भरधाव कारची दुचाकींना धडक

CD

भरधाव पोर्शे कारने शनिवारी पहाटे वांद्रे येथील साधू वासवानी चौकानजीक पदपथाशेजारी उभ्या असलेल्या तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही; मात्र दुचाकींचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी चालक ध्रुव गुप्ता (१९) या तरुणाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ध्रुव याच्यासोबत त्याचे चार मित्रही कारमध्ये होते. अपघातावेळी ध्रुव दारूच्या नशेत होता का, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT