मुंबई

भेंडी बाजारात रिकामी इमारत कोसळली :

CD

भेंडी बाजारात रिकामी इमारत कोसळली

मुंबई : भेंडी बाजारात चार मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री घडली. ही इमारत धोकादायक ठरल्याने काही महिन्यांपासून रिकामीच होती. यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. ४० तन तानपुरा स्ट्रीट, निसान पाडा, खोजा जमात खाना या ठिकाणी हुसैनीबाई इमारत होती. ही तळ अधिक चार मजल्यांची जुनी इमारत गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली; मात्र इमारत रिकामी असल्याने दुखापत किंवा जीवितहानी टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT