मुंबई

मुंबईचे तापमान घटण्याचा अंदाज

CD

मुंबईचे तापमान घटण्याचा अंदाज

मुंबई, ता. २७ : मुंबईतील किमान तापमानात घट होणार असल्याने मुंबईकरांची उन्हाच्या चटक्यातून सुटका होणार आहे. कमाल तापमान ३३ अंशांवरून ३१ अंशांवर येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तविलेल्या अंदाजानुसार, तापमानात साधारणतः दोन अंशांची घट होईल. शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ अंश सेल्सिअस आणि २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT